“Time to stand with Millions of daily wagers and other fellow citizens who have go be back to the villages or are stuck somewhere in India….”

लॉक डाऊन मूळे जे लोक घरापासून दूर वेगवेगळ्या कारणामुळे अडकलेली आहेत तसेच जे लॉक गावी परत येण्याचा प्रयत्नामध्ये प्रवासामध्ये अडकलेली आहेत ,त्यांच्या मदतीसाठी त्यांना लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टीची व्यवस्था करून देण्यासाठी “मदत” online  portal गीताई फाऊंडेशन तफे करून देण्यात येत आहे.या पोर्टल द्वारे आपण आपल्या महतवच्या गरजा पोर्टल वर पोस्ट करू शकता जेणेकरून  मदत पोहोचवता येईल.